Exclusive

Publication

Byline

Beed News : बीडमध्ये चंदनतस्करी... निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त; नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

Beed, मे 5 -- Sandalwood Smuggling in Beed : दाक्षिणात्य चित्रपटा पुष्पा संपूर्ण देशात चांगलाच गाजला होता. अभिनेता अल्लू अर्जूनचा या चित्रपट चंदन तस्करीवर आधारीत होता. या चित्रपटानंतर छोटे-मोठे चंदनचो... Read More


MHADA News : मुंबईतील 'या' उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

Mumbai, मे 5 -- मुंबईत घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र कधी-कधी कागदपत्रांच्या जंजाळामुळे स्वस्तात मिळणारे म्हडाची घरेही घेता येत नाहीत. मात्र म्हडाने मुंबई (MHADA housing lottery) लगतच्या दोन श... Read More


मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

Mumbai, मे 5 -- HR LinkedIn Post:राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेल्याची मुद्दा लोकसभेच्या प्रचारात चांगलात गाजत असताना आतामहाराष्ट्रात मराठी तरुण-तरुणींनाचनोकरी नाकारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार... Read More


सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर.. प्रतिहेक्टरी मिळणार ५ हजार, 'या' दिवशी जमा होणार पैसे

भारत, मे 5 -- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या समस्या व शेतीमालाच्या दराचा मुद्दा चर्चेत आला आहे. सोयाबीनचे दर गेल्या काही महिन्यापासून चांगलेच घसरले असून शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे विरो... Read More


Raj Thackeray : राज ठाकरेंना धक्का! तिकडे नारायण राणेंसाठी प्रचार सभा अन् इकडं मोठा शिलेदार उद्धव ठाकरेंच्या गळाला

Mumbai, मे 5 -- Maharashtra politics : राज ठाकरेंनामोठा झटका बसला आहे. राज ठाकरेंनी महायुतीसाठी नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत जाहीर सभा घेतली आणि इकडं त्यांच्या शिलेदाराने मनसेला'जय महाराष्ट्र'... Read More


परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला 'सैराट' अंत

Parbhani, मे 5 -- Parbhani Honour Killing : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ऑनर किलिंगच्या (Honour Killing) घटनेने परभणी जिल्हा हादरला आहे.मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेमविवाह करण्याचा न... Read More


Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

भारत, मे 4 -- karnataka sex scandal : माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना (Hd revanna) यांना कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने अटक केली आहे. अपहरण प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून त्य... Read More


Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, हाय अलर्ट जारी

Jammu, मे 4 -- Terrorists attack on Indian air force Convoy : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी ... Read More


Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

Jammu, मे 4 -- Terrorists attack on Indian air force Convoy : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी ... Read More


Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

भारत, मे 4 -- बॉलिवूडअभिनेता सलमान खानच्या (Salman khan house firing case ) वांद्रेतील घराबाहेर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यातील अनुज थापन या आर... Read More